या जिल्ह्यात 75 टक्के पिक विमा वाटप सुरू जर मिळाला नसेल तर करा हे काम pik vima update

या जिल्ह्यात 75 टक्के पिक विमा वाटप सुरू जर मिळाला नसेल तर करा हे काम pik vima update

pik vima update शेतकऱ्यांच्या बँकेत पिक विमा इथे जमा झालेला आहे. तर 75 टक्के पिक विमा वाटप सुरू झालेला आहे. तर त्यामध्ये कोणती जिल्हे आहेत किती रक्कम आहे व आपला जिल्हा आहे की नाही कशाप्रकारे चेक करायचा. बरेच शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे. शेतकऱ्यांची यादी आलेले आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची आहे तर 75 टक्के पिक विमा या जिल्ह्यात वाटप सुरू झालेला आहे.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 

how to check pik vima status

तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजी नगर, अमरावती, अकोला, धाराशिव, भंडारा, धुळे, मुंबई, त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर, बीड, जालना, परभणी, जळगाव, पुणे ,सातारा, सांगली, त्याच्यानंतर नाशिक, नांदेड, नागपूर, सोलापूर, तर बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे आहेत वरे शेतकऱ्यांच्या बँक पासबुक जे काही चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांना इथे तुम्ही बघू शकता जे की आदर सलग्न नसल्यामुळे एका 68 कोटी रुपये अधिक एक शेतकऱ्यांचे बाकी आहेत.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 

how to apply pik vima online

बरेच शेतकऱ्यांना अधिकही पिक विमा मिळालेला नाही. खरीप पिक विमा पासूनच बरेच शेतकरी वंचित आहे. तर त्याने लवकरात लवकर त्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. तर त्यामध्ये त्याचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे तिथे जमा होणार आहे जे की 500 कोटी अधिकही शेतकऱ्यांना मिळालेला नाही हो तुम्ही घरबसल्या चेक करू शकता.

how to fill pik vima

तुम्हाला पिक विमा किती मिळणार आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम घरबसल्या तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व जर पिक विमा मिळालेला नसेल तर तुमचे जे काही पीक विम्याचे स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करू शकता. झालेला असेल तर कोणत्या तारखेला किती पिक विमा व कोणत्या पिकासाठी किती पिक विमा तुम्हाला मिळणार.

 • अहमदनगर पिक विमा यादी
 • अकोला पिक विमा यादी
 • अमरावती पिक विमा यादी
 • औरंगाबाद पिक विमा यादी
 • बीड पिक विमा यादी
 • भंडारा पिक विमा यादी
 • बुलढाणा पिक विमा यादी
 • चंद्रपूर पिक विमा यादी
 • धुळे पिक विमा यादी
 • गडचिरोली पिक विमा यादी
 • गोंदिया पिक विमा यादी
 • हिंगोली पिक विमा यादी
 • जालना पिक विमा यादी
 • कल्याण पिक विमा यादी
 • कोल्हापूर पिक विमा यादी
 • लातूर पिक विमा यादी
 • मालेगाव पिक विमा यादी
 • मानगड पिक विमा यादी
 • मुंबई पिक विमा यादी
 • नागपूर पिक विमा यादी
 • नांदेड पिक विमा यादी
 • नंदुरबार पिक विमा यादी
 • नाशिक पिक विमा यादी
 • उस्मानाबाद पिक विमा यादी
 • पालघर पिक विमा यादी
 • परभणी पिक विमा यादी
 • पुणे पिक विमा यादी
 • रायगड पिक विमा यादी
 • रत्नागिरी पिक विमा यादी
 • सांगली पिक विमा यादी
 • सातारा पिक विमा यादी
 • सिंधुदुर्ग पिक विमा यादी
 • सोलापूर पिक विमा यादी
 • ठाणे पिक विमा यादी
 • वर्धा पिक विमा यादी
 • वाशिम पिक विमा यादी

Leave a Comment