pik vima update आज पासून 20 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरु | 1 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

pik vima update दुसऱ्या टप्प्यातील वीस जिल्ह्यात 55 लाख शेतकऱ्यांना ७५ टक्के पिक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर 1013 कोटी रुपयांची रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये एक निकष लावण्यात आलेला आहे तो निकष कोणता असेल तसेच यातील ते वीस जिल्हे कोणते असतील तसेच या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना या पिक विमाचे वाटप करण्यात येणार आहेत. 

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

दुसऱ्या टप्प्यातील वीस जिल्ह्यातील 55 लाख 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 75 टक्के पीक विम्याची रक्कम 1013 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे हा पिक विमा कोणताही अहवाल न पाहता सरसकट 21000 रुपये प्रति हेक्टर असं जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये एकच निकष असणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्तरावरती पिक पाहणी नोंद असणं आवश्यक आहे

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम तब्बल 965 कोटी हे जमा करण्यात आली होती. या दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे जर पाहिले तर यामध्ये धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापू,र सातारा, सांगली, बीड, छत्रपती संभाजी नगर, धुळे, यवतमाळ, वाशिम आणि शेवटचा जिल्हा आहे पुणे या 20 जिल्ह्यात या पिक विम्याची वाटप करण्यात येणार आहेत.

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मित्रांनो पिक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांचे खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो आता या पिकांना सरसकट हेक्‍टरी मदत देण्यात येणार आहे. मित्रांनो यामध्ये पीके जर पाहिले तर कापूस आहे. मका ज्वारी. बाजरी, भुईमूग. कांदा. सोयाबीन या पिकांना ही सरसकट हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. मित्रांनो ही बाब लक्षात घेताच आता राज्य सरकार द्वारे या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

 

Leave a Comment