या तालुक्यातील आज पीकविमा खात्यात जमा झाला | यादीत नाव पहा Pik Vima Yadi

Pik Vima Yadi या तालुक्यातील आज पीकविमा खात्यात जमा झाला बातम्या पिक विमा अग्रीम दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रीम पिक विमा जमा करण्यास सुरुवात झालेले आहे.

Pik Vima Yadi पिक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता अग्रीम रक्कम तालुका आणि शेतकरी संपूर्ण बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा अंबाजोगाईसाठी बारा कोटी 26 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत. पात्र शेतकरी आहेत 12391 त्यानंतर आष्टी तालुका एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये या ठिकाणी अग्रीम आलेले आहे शेतकरी संख्या आहे.

2535 त्यानंतर बीड तालुका पाच कोटी बावीस लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे 7171 त्यानंतर धारूर तालुका यासाठी तीन कोटी 86 लाख रुपये एवढे आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या आहे. 3541 त्यानंतर गेवराई तालुका तीन कोटी 44 लाख रुपये या ठिकाणी पिक विमा आलेला आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या आहे. 5446 त्यानंतरचा केज तालुका केज तालुक्यासाठी १३ कोटी सात लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत.

आणि शेतकऱ्यांची संख्या आहे. 19125 त्यानंतर माजलगाव तालुका 14 कोटी 13 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांची संख्या आहे. 19 हजार सत्तावीस त्यानंतर परळी तालुका सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्यांची संख्या आहे 25,115 त्यानंतर पाटोदा तालुका सहा कोटी 90 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्यांची संख्या आहे 8877 त्यानंतर शिरूर साठी मित्रांनो 62 कोटी 85 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत.

शेतकऱ्यांची संख्या आहे 2932 त्यानंतर वडवणी तालुका वडवणी तालुक्यासाठी मित्रांनो एक कोटी 47 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्यांची संख्या आहे 5401 मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा

Leave a Comment