या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू यादी मध्ये नाव पहा pik vima yadi

pik vima yadi  अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते 30 टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा देण्यात आला होता. आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेले आहे. राज्य सरकारकडून जो काही निधी आहे तो पिक विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे अनेक दिवसांपासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे.. दुष्काळ स्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक इमारक्कम शेतकऱ्यांना देण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेले आहेत.

मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, नगर, धुळे, बीड परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, नांदेड तसंच इतर काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस असेल याच्यामुळे पिकांचे जी काही नुकसान झालेलं होतं अशा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो 75 टक्के पिक विमा वाटपाचा या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारकडून जो काही निधी आहे तो कंपन्यांना या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. 

 

 

Leave a Comment