Pik Vima Yadi majur या जिल्ह्यांची पात्र महसूल मंडळ यादी 2023

Pik Vima Yadi majur या जिल्ह्यांची पात्र महसूल मंडळ यादी 2023 महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत आहे.यात राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना आजवर १६९० कोटींचा पीकविमा जमा केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर उर्वरित पीकविमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. Pik Vima Yadi majur

Pik Vima Yadi majur परंतु पीकविमा जमा होत असताना २५% अग्रीम जमा होत आहे आणि त्यातून काही शेतकऱ्यांना अत्यंत कमी निधी आला असल्याची माहिती विरोधकांनी अधिवेशनात बोलताना दिली आणि यामुळे शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळत नसल्याचे लक्षात आले यावर उपाय म्हणून आता कृषिमंत्र्यांनी नवीन निर्णय जाहीर केला आहे.आणि यानुसार आता सर्व शेतकऱ्यांना समान पीकविमा रक्कम ठरवण्यात आली आहे

पीक विमा पात्र मंडळ यादी पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

Leave a Comment