PM किसान ची 4000 रुपयांची यादी आली यादीत आपले नाव पहा पूर्ण गावाची यादी पहा PM kisan 4000 Rs List

PM किसान ची 4000 रुपयांची यादी आली यादीत आपले नाव पहा पूर्ण गावाची यादी पहा PM kisan 4000 Rs List  महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी पीएम किसान योजनेच्या अनुदानाची किंवा हप्त्याची वाट बघत असतो. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार बेस वरती जमा झालेला आहे.

4000 रु यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

PM kisan 4000 Rs List आता प्रत्येक शेतकरी हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. कोणत्या दिवशी जमा होणारे याविषयी आतुरतेने वाट बघते. कारण त्यांना त्या पैशाचा पीक किंवा खते खरेदी करायची असतात. अशा वेळेस नियमाप्रमाणे सोळावा हप्ता हा मार्चमध्ये मिळणे अपेक्षित होता.

4000 रु यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

परंतु यावर्षी शेतकऱ्यांना बरेच संकटांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अतिवृष्टी असो दुष्काळ असो शेतीला भाव न मिळणे किंवा अशा प्रकारच्या अनेक अडचणीमुळे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता सरकारने लवकर जमा केला. म्हणजे सोळावा हप्ता हा शासनाच्या नियमानुसार जून जुलैला जमा होणार होता परंतु हा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला.

PM kisan 4000 Rs List
PM kisan 4000 Rs List

आता प्रत्येक शेतकरी हा सतरावा हप्ता कधी जमा होणारे याविषयी आतुरतेने वाट बघत आहे. तर सतरावा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे. याविषयी माहिती जाणून घेत असताना आपण गुगल वरती गेल्यानंतर गुगलमध्ये जर आपण पीएम किसान सर्च केलं पीएम किसान 17 वा हप्ता किंवा 17 इंस्टॉलेशन कधी येणार की दोन हजार रुपयाची आपल्याला मिळणार आहेत हे मे महिन्यामध्ये मिळू शकतात.

Leave a Comment