PM किसान केवायसी करण्याची शेवटची तारीख PM kisan Kyc last date

PM kisan Kyc last date मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अंतिम संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. आता यामध्ये 31 मार्चपासून जे लाभार्थी अपात्र होणारे 31 मार्च ज्या शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे.

मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या webpage वरती या ठिकाणी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे किसानों के लिए अंतिम अवसर का ऐलान पीएम किसान सन्मानिधी योजना की अग्रीम किस्त हे पाना तो 31 मार्च 2024 तक ई केवायसी जरूर.

या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे 31 मार्चनंतर तुम्हालाही केवायसी करता येणार नाही असा उल्लेख सुद्धा या पेज वरती करण्यात आलेला आहे. मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवळ शी पूर्ण केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ही केवायसी करून घ्या फक्त तुमच्याकडे दोन दिवस शिल्लक आहे धन्यवाद.

Leave a Comment