PM किसान अपात्र यादी यांनी मिळणार नाहीत 6000 रुपये PM kisan rejected list

PM kisan rejected list PM किसान योजनेची KYC करायचे राहिले असतील तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 31 मार्चच्या अगोदर आपली KYC करून घ्या जर KYC आपली झाली आहे का नाही हे जर चेक करायचा असेल तर आपल्या स्टेटस च्या माध्यमातून केबीसी चेक करू शकता. KYC ची तारीख आता शासनामार्फत 31 मार्च देण्यात आलेल्या 31 मार्चच्या अगोदर आपल्यालाही केवळसी करून घ्यायची आहे. 

 

PM kisan rejected list
PM kisan rejected list

PM किसान च्या अधिकृत वेबसाईटवर

जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर मोबाईल नंबर च्या ओटीपी थ्रू आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. PM kisan rejected list मित्रांनो अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे तुम्हाला मित्रांनो याबद्दलची अपडेट माहीत नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही CSC सेंटर वरती जाऊन आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचे प्रोसेस पहिल्यांदा करून घ्या.

 

पी एम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी मासान माननीय योजना असो या दोन्ही योजनेअंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत अनुदान घेतलेला आहे आणि ज्या लाभार्थ्यांचा अनुदान चालू असताना आता मध्येच ह्या अनुदान बंद करण्यात आलेला आहे.

PM किसान च्या अधिकृत वेबसाईटवर
जाण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदान बंद करण्यामागचं कारण म्हणजे शासनामार्फत तीन गोष्ट बघितल्या जात आहेत त्याच्यामध्ये पहिले आहे आपली KYC दुसरा आहे लँड शेडिंग आणि तिसरा आहे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असल्यासंदर्भातची चौकशी त्या ठिकाणी केली जात आहे म्हणजेच आपलं खातं डीबीटीला लिंक आहे का हे पाहिलं जात आहे.

आपल्याला दरवर्षाला सहा हजार रुपयांचा अनुदान शासनामार्फत दिले जातं. पीएम किसान योजनेअंतर्गत येणारा हा अनुदान शासनामार्फत बंद करण्यात आलेला आहे. आता मित्र नाही KYC म्हणजे काय तर मित्रांनो तुमची KYC म्हणजे आधार कार्ड पीएम किसान च्या पोर्टलला प्रमाणीकरण करणं. भरपूर शेतकऱ्यांनी KYC केल्या परंतु त्याच्यामधील सुद्धा काही शेतकऱ्यांशी KYC करायचे राहिलेले आहेत.

Leave a Comment