यांना PM किसान चे यापुढील हप्ते मिळणार नाहीत 31 मार्चपर्यंत करा हे काम (pm kisan update)

pm kisan update यांना PM किसान चे यापुढील हप्ते मिळणार नाहीत 31 मार्चपर्यंत करा हे काम मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्यासाठी परत एक संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हाला पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतील. तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे.

pm kisan update याच योजनेच्या धरतीवर ते राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मानिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दे सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आणि पीएम किसान सन्मानिधी योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा झालेले आहेत.

PM किसान ची ई केवायसी करण्यासाठी
येथे क्लिक करा

मित्रांनो आता ही माहिती 31 मार्चपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत हा जर काम नाही केला तर एक तर तुम्हाला आतापर्यंत जे हप्ते मिळालेले नाही आहेत. हे सर्व हप्ते तुमचे मुकणार आहेत आणि येणारा जो हप्ता आहे तो आत्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही.

PM किसान ची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

आता कोणतं काम तुम्हाला पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे या ठिकाणी ती माहिती तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेपासून आत्तापर्यंत जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण केलेले नाहीयेत. ही केवायसी ज्या लाभार्थ्यांची पूर्ण झालेली नाहीये अशा लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ई केवायसी करून घ्यायचे 31 मार्चपर्यंत जर तुम्ही केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते आणि तुमचे मागे राहिलेले जे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत.

हे नक्की समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थी ई केवायसी पासून वंचित आहेत जर पीएम किसान योजनेला तुम्ही केवायसी केली. तर तुम्हाला नमो शेतकरी ला सुद्धा एक ऐवजी करण्याची गरज नाही. आहे त्यासाठी पीएम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी ई केवायसी आत्तापर्यंत केलेले नाहीयेत अशाच लाभार्थ्यांनी केवायसी करायची आहे. तुम्ही जर एक ऐवायसी पूर्वी केलेली असेल तर तुम्हाला परत करण्याची गरज नाही.

आहे किंवा नमो शेतकरी महासमा निधी योजनेला वेगळी ई-केवायसी नाहीये पी एम किसान योजनेला तुम्ही जरी के पैसे केली तर नमो शेतकरी महासंगानिधी योजनेची एके वर्षी पूर्ण होईल आणि पीएम किसान योजनेची सुद्धा ई-केवायसी पूर्ण होईल.

Leave a Comment