PM किसान योजना तुमच्या गावाची पूर्ण यादी मोबईल वर पहा pm kisan village wise list

pm kisan village wise list नमस्कार शेतकरी बांधवांनो PM किसान योजना तुमच्या गावाची पूर्ण यादी आली आहे. या योजने अंतर्गत १६ वा हफ्ता दिला गेला असून १७ वा हफ्ता लवकरच मिळणार आहे, तरी यादीत आपले नाव आहे कि नाही ते पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

म्हणजेच आपल्या गावात या योजनेसाठी कोण कोण लाभार्थी आहे कोण कोण पात्र आहे ही यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये बघू शकता.  तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता याने पैसे मिळतात. या योजनेचा हा सातवा हफ्ता आता दिला गेलेला आहे व आठवा हप्ता लवकरच मिळणार आहे.

आपल्या गावातील लाभार्थी यादी
पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

pm kisan village wise list
pm kisan village wise list

या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. किंवा https://pmkisan.gov.in/ पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करू शकता यावर  गेल्यावर तुम्हाला तुमचा राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा ब्लॉक, तुमचा तालुका, तुमचे गाव आणि गेट रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

आणि तुमच्या समोर या योजनेअंतर्गत तुमच्या गावांमधील पात्र लाभार्थी सर्वांचे यादी आहे ते तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार, यामध्ये आपण आपले नाव चेक करू शकता.

आपल्या गावातील लाभार्थी यादी
पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Leave a Comment