PM किसान चे पैसे घेणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट pm kisan yojana update

pm kisan yojana update PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आली आहे. मित्रांनो PM किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर सर्व PM किसान लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. मित्रांनो PM किसान योजनेची वेबसाईट ओपन केल्यावर येथे अशा प्रकारे एक लाभार्थ्यांसाठी सूचना देण्यात आली आहे. आणि यामध्ये तीन मुद्दे आहेत. 

pm kisan yojana update
pm kisan yojana update
  • पहिला मुद्दा बघा 27 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 पर्यंत पोर्टलवर फक्त इकेवाची न केलेल्या लाभार्थ्यांना आपली E Kyc करता येणार आहे. तसेच आपले ऑनलाईन स्टेटस पाहता येणार आहे. 
  • दोन नंबरचा मुद्दा पहा 31 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत पोर्टल वरच्या सर्व सेवा उपलब्ध होणार आणि चार एप्रिल 2024 पासून पोर्टलवर सर्व कामे लाभार्थ्यांना करता येणार आहेत. 
  • 27 मार्च 2024 ते 30 मार्चपर्यंत या PM किसान योजनेच्या साइटवर तुम्हाला E Kyc सोडून इतर कोणतेही काम करता येणार नाही. कारण आज पासून चार दिवस साईट बंद असणार आहे.

तर अशाप्रकारे मित्रांनो PM किसान लाभार्थ्यांसाठीही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे.

Leave a Comment