PM Kusum Solar Yojana कुसुम योजनेसाठी या 33 जिल्ह्यांमध्ये सुरू, ऑनलाईन अर्ज करा.

PM Kusum Solar Yojana शेतीला दिवसा सिंचन करता यावं दिवसा पाणी देता याव. यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम सोलार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देत आणि सौरभ पंप दिल्या जातात आता. हे सौर पंप 3 एचपी 5 एचपी 7.5 एचपी कार्यक्षमतेचे असतात.

PM Kusum Solar Yojana
PM Kusum Solar Yojana

PM  कुसुम सौर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
👇👇👇👇👇
इथे क्लिक करा

PM Kusum Solar Yojana या योजनेअंतर्गत जर का तुम्ही पात्र ठरला तर ओपन कॅटेगरीतल्या पात्र अर्जदाराला 90% इतका अनुदान दिले जात आणि जर का पात्र अर्जदार SC  किंवा ST  कॅटेगरीत असेल तर 95% अनुदान दिला जातो. त्याची एकूण किंमत एक लाख 93803 रुपये आहे सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराला यासाठी 19380 रुपये भरावे लागतात तर एससी एसटी कॅटेगरीतल्या अर्जदाराला 9690 रुपये भरावे लागतात. ओपन कॅटेगरीतल्या अर्जदाराला २६९७५ रुपये भरावे लागतात आणि सीएसटी कॅटेगरीतल्या अर्जदाराला 13488 रुपये लागतात

PM  कुसुम सौर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
👇👇👇👇👇
इथे क्लिक करा

PM Kusum Solar Yojana साडेसात HP पंप आहे त्याची किंमत 37402 आहे जर का अर्जदार हा सर्वसाधारण कॅटेगरीतला असेल आणि पात्र असेल तर त्याला यासाठी 37 हजार वाटप करण्यासाठीचा निकष काय आहे. तर शेतकऱ्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन असल्यास त्याला तीन एचपीचा पंप दिला जातो अडीच ते पाच एकर पर्यंत जमीन असेल तर पाच एचपी चा पंप दिला जातो. आणि पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल तर.

या योजनेसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात. ते आता पाहुयात तर ज्या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन उपलब्ध नाही येत असे शेतकरी अर्ज करू शकतात या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे शेततळे विहीर बोरवेल नदी किंवा नाले यांच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्ज करू शकतात. याशिवाय अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

आता कागदपत्र कोण कोणती लागतात तर यामध्ये सगळे महत्वाचा लागतो सातबारा उतारा तुमचा सामायिक क्षेत्र असेल आणि सातबारा उतारावर एकापेक्षा अधिक जणांची नावे असतील तर अशा वेळेस दोनशे रुपयांच्या बॉण्ड पेपरवर इतर जे भोगवट आधारे त्यांचा ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. त्या व्यतिरिक्त आधार कार्ड जातीचा दाखला बँक पासबुक फोटो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला द्यावा लागणार आहे पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला महाऊर्जा सर्च करायचं आहे. 

Leave a Comment