Ration card news आता अंगठा न लावताही तुम्हाला रेशन मिळणार

Ration card news मित्रांनो राज्यातील रेशन दुकानांमध्ये आता फोर जी Iris Scanner मशीन व Iris Scanner यांची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांना घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. ePOS & IRIS in Ration 

शिधापत्रिकेमध्ये पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना आयरिस स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताची ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलता निर्माण होणार आहे.

पीक विमा यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

म्हणजेच जसा आधार सेंटरवर आपले Iris Scanner केले जात असतात त्याच प्रकारे आता रेशन दुकानांमध्ये सुद्धा करून आपल्याला या ठिकाणी रेशनचा लाभ दिला जाणार आहे. राशन दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ही Iris Scanner मशीन फोरजी स्कॅनर या तंत्रज्ञानाचा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आधार कार्ड वरील फिंगरप्रिंट उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागलेला आहे. तर मित्रांनो झालेला आहे आणि पूर्व निश्चित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता रेशन दुकानांमध्ये पात्र लाभार्थ्यांना वेळेवर धान्य वाटप व्हावे तसेच आमच्या न लागल्यामुळे संबंधित शिधापत्रिकाधारक रेशन पासून वंचित राहू नये.

याकरिता आता राशन दुकानांमध्ये स्कॅनर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लवकरच याची अंमलबजावण्याचा सुरू होणार आहे त्यामुळे याचा अंदाज मिळणार आहे म्हणजेच आधार सेंटर आपले डोळे स्कॅन केले जात असतात

Leave a Comment