पूर्ण गावाची राशन कार्ड यादी व RC नंबर पहा तुमच्या मोबाईलवर Ration card number list

Ration card number list नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावामधील राशन दुकान त्या राशन दुकानांमध्ये कोणकोण राशन घेते. त्यांचा राशन कार्ड नंबर काय आहे. हे सर्व माहिती जर पाहायचे असेल तरी तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. ते कसे पाहायचे यासाठी हा लेख सुरुवात पासून शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

शासनाने बरेचश्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन करून दिलेले आहेत. त्यापैकी पारदर्शकता असणे हा एक खूप मोठा त्याचा एक उद्देश आहे. तर मित्रांनो आपल्याला गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर जाऊन या पूर्ण भारतामध्ये किती राशन कार्ड दुकाने आहेत व त्या प्रत्येक दुकानदाराची माहिती व त्या दुकानदाराच्या दुकानातून कोण कोण राशन नेते व त्याला किती राशन मिळते.

त्यासोबत त्यांचा राशन कार्ड नंबर काय आहे. हे सर्व आपल्याला पाहता येते ते पाहण्यासाठी आपल्याला NFSA एनएफएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सांगितलेले प्रोसेस पूर्ण करायचे आहे. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही ती प्रोसेस पूर्ण करू शकता. या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी कॅपच्या भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा डीएफ असो म्हणजे तिथं कलेक्टर ऑफिस असं निवडायचा आहे.

राशन कार्ड यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला कुठल्या कार्डांची माहिती पाहिजे तर तिथं ऑल केलेलं बर तिथं ऑल कार्डवर करून तुम्ही व्ह्यू रिपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचं. त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव येणार. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात किती राशन कार्ड दुकानदार आहेत. त्यांची यादी तुमच्या समोर येऊन जाणार त्या दुकानदाराच्या नावावर क्लिक केल्यानंतर त्या दुकानातून कोण कोण राशन घेते त्याची यादी तुमच्या समोर ओपन होऊन जाणार.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही राशन कार्ड डिटेल कुठल्याही दुकानाची काढू शकता जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर या लेखाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका लेखांमध्ये तोपर्यंत नमस्कार.

Leave a Comment