ration card rc details मोबाईलवरून डाऊनलोड करा तुमच्या गावातील रेशन कार्डची PDF यादी; नवी यादी जाहीर

ration card rc details जर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड आरसी नंबर मिळाला, ज्याला आपण 12 अंकी आरसी नंबर देखील म्हणतो, तर हा आरसी नंबर अनेकांना माहित नाही, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या गावातील सर्व रेशन कार्डच्या आरसी नंबरची यादी कशी डाऊनलोड करावी आणि त्यात तुम्हाला तुमचे नाव सापडेल आणि तुम्हाला rc number  मिळू शकेल. https://rcms.mahafood.gov.in/

येथे क्लिक करा आणि घरबसल्या PDF यादी डाउनलोड करा.
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Leave a Comment