तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते एका मिनिटात मोबाईलवर चेक करा Ration card supply details

Ration card supply details मित्रांनो तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते आणि दुकानदार तुम्हाला किती देतो. हे तुम्हाला एका मिनिटात चेक करता येते. तेही तुमच्या मोबाईलवरच तेही कुठे न जाता. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. मित्रांनो केंद्र सरकारतर्फे प्रत्येकाला राशन मिळते आपण राशन दुकानात जातो आणि आपल्याला दुकानदार जेवढे राशन देते तेवढे आपण घेतो. 

तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते हे चेक

करण्यासाठी येथे क्लिक करा

Ration card supply details
Ration card supply details

तुम्हाला हे माहित आहे का की तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते त्याचा रेट काय असतो आणि पूर्ण च्या पूर्ण माहिती हे सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही माहिती तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते हे पाहण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल.

तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते हे चेक
करण्यासाठी येथे क्लिक करा

त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा फक्त राशन कार्ड क्रमांक जो 12 अंकी तुमचा राशन कार्ड क्रमांक असतो ज्याला आपण SRC number  सुद्धा म्हणतो तो तुमच्या राशन कार्ड वर तुम्हाला मिळून जाईल तो नंबर तुम्हाला जर वेबसाईटवर टाकायचा आहे. त्या वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला क्रोम मध्ये महा mahaepos.gov.in नावाची वेबसाईट सर्च करायची आहे किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

मित्रांनो या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होणार ती विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा महिना निवडायचा आहे त्यानंतर वर्ष निवडायचा आहे. आणि तुमचा राशन कार्ड क्रमांक टाकून सबमिट या बटन वर क्लिक करायचा आहे या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड ची पूर्ण डिटेल दिसून जाणार. यामध्ये तुमच्या राशन कार्ड मध्ये किती जणांचा समावेश केलेला आहे. त्या समावेश केल्या लोकांची वये काय आहेत आणि या महिन्यांमध्ये तुम्हाला किती राशन मिळालेला आहे. या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला डिटेल भेटू शकते तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment