1 एप्रिल 2024 पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार RBI ने नवा नियम जाहीर केला

एक एप्रिल 2024 पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला नवा नियम जाहीर बँक खात्याच्या संदर्भातील असं एक नवा नियम की ज्यामुळे देशातील प्रत्येक खातेधारकांना जाणून घेणे फार गरजेचे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय यांनी बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमे संबंध मोठा निर्णय घेतला आहे. देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना किमान शिल्लक राखणे बंधनकारक करण्यात आल्या आल्या होते.

किमान रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीनुसार बँकेने दंड करून जवळपास 21000 कोटी रुपये कमवले आहेत. बँकेमध्ये किमान रक्कम न ठेवण्यास बँकेक पेनल्टी चार्ज किंवा दंड आकारत असते हा चार चारशे रुपये ते पाचशे रुपयांच्या दरम्यान असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की जर अशाच प्रकारे तुमच्या बँक खात्यामधनं ही पेनल्टी किंवा हा दंड जर काढून घेत राहिले जर तुमच्या बँकेत जर बॅलन्स नसेल तो दंड बनण्यासाठी तर तुमचं बँक खातं किंवा बँक बॅलन्स हा निगेटिव्ह होऊ शकतो.

त्याविषयी आज माहिती घेतोय पूर्वी मिनिमम बँक बॅलन्स नसल्यामुळे जे काय डिरेक्शन किंवा जो दंड भरला जात होता. त्याच्या नियमानमध्ये त्याच्या जी काय गोष्टी होत्या त्या त्यामध्ये बदल झालेले आहेत. तर आत्ताच्या सुधारित निर्देशानुसार सर्व बँकांसाठी एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणतेही अकाउंट मध्ये जर कमीत कमी म्हणजेच मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे पेनल्टी लावल्यामुळे तुमचा जर बॅलन्स निगेटिव्ह होत असेल तर तो होणार नाही याकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे निर्देश रिझर्व बँक ऑफ इंडिया देणे आहे.

Leave a Comment