घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार 78,000 हजार रुपये लेगच अर्ज करा solar panel subsidy

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार 78 हजार रुपये पर्यंत अनुदान

solar panel subsidy घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार 78,000 हजार केंद्र सरकारनी एक नवीन योजना सुरू केली आहे. घरावर सोलर बसवण्यासाठी मिळणार 78,000 हजार. त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला थेट 78 हजार रुपये अनुदान दिले जाते तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुर्या घरी योजना.

सोलर पॅनल अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

काय आहे सोलर पॅनल योजना 

solar panel subsidy या योजनेचा उद्देश आहे विज बिल बंद करणे किंवा अवचित सव्वा जे बिले येतात ते कमी करणे. मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लाईट बिल शिवाय कोणतेच कागदपत्र लागत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे योजनेमध्ये नोंदणी मोफत केली जाते. त्याच्यानंतर मित्रांनो या सूर्य घरी योजनेअंतर्गत तुमचे लाईट बिल कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल लावली जातील.

solar panel subsidy
solar panel subsidy

 

अनुदानासाठी कोण पात्र 

यातून तीन किलो वॅट पर्यंत वीज निर्मिती होईल. आणि ती वीज घरामध्ये वापरून शिल्लक वीज तुम्हाला महावितरणला विकता सुद्धा येणार आहे. मित्रांनो या सूर्य घरी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. ते पहा या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी योग्यच वापस असलेले घर असावे. घरामध्ये वीज कनेक्शन असावे आणि अर्जदारांनी यापूर्वी सौर पॅनल साठी कुठलीही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, तर ह्या फक्त ती अटी आहेत.

सोलर पॅनल अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

अनुदानासाठी अर्ज कोठे करावा

आता मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पहा अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकता किंवा स्वतःला जमत नसेल तर तुमच्या पोस्टात जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. त्याच्यानंतर आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबसिडी कशी व किती मिळेल.

सोलर पॅनल अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

तर पहा तुम्ही जर एक ते दोन किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी नोंदणी कराल तर तुम्हाला 30000 to 60000 हजार रुपये अनुदान मिळेल. तसेच दोन ते तीन किलो वॅट साठी 60000 ते 78000 हजार रुपये अनुदान मिळेल. आणि तीन किलो वॅट साठी 78000 हजार रुपये अनुदान मिळेल. तर अशाप्रकारे मित्रांनो ही सूर्य घरी योजना आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी पोस्टात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद.

Leave a Comment