कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी आली यादीत आपले नाव पहा Solar Pump List 2024

Solar Pump List 2024: मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र सरकार द्वारे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना विविध हॉर्स पावर चे सेट हेच अनुदानात दिले जातात. तर मित्रांनो याची यादी कशी पहावी तुमच्या मोबाईलवर याची प्रत्येक गावाची यादी तुम्ही पाहू शकता त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

कुसुम सोलर पंप योजनेची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Solar Pump List 2024 कुसुम सोलर पंप योजना देशपातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारे एक अतिशय महत्त्वाचे योजना. सोलर पंपाचे नेमके तीन एचपी पाच एचपी साडेसात एचपी साठीचे दर काय आहेत. एकंदरीत देशभरामध्ये पीएम कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे ज्याचे महाराष्ट्र मध्ये मेडा आणि महावितरण च्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे. 

कुसुम सोलर पंप योजनेची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

pmkusum.mnre.gov.in  या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वात प्रथम वरती पाहू शकता सोलर इरिगेशन पंप ज्याच्यामधून आपल्याला किती एचपी चा किती हेडचा पंप लागणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या राज्यानुसार जिल्ह्यानुसार किंवा आपल्या क्षेत्रानुसार आपल्या पिकानुसार आपण पाहू शकता.

याच्यासाठी एक सेपरेटली पोर्टल सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो या पीएम कुसुमच्या पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दाखवली जात आहे पब्लिक इन्फॉर्मेशन या पब्लिक इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता स्कीम बेनिफिशरी लिस्ट आहे तेच रिपोर्ट आहे सर्विस सेंटर रिपोर्ट आहे. आणि स्टेट वाईज इम्प्लिमेंटिंग एजन्सी स्टेटमेंट रेट कार्ड अशा प्रकारच्या ऑप्शन दिलेले आहेत.

 

Leave a Comment