तुमच्या गावाची मतदार यादी वार्डनुसार मतदार केंद्र नुसार डाऊनलोड करा मोबाईलवर Votar List Download PDF 2024

गावातील प्रत्येक व्यक्तींना आपल्या गावात एकूण वोट किती आहे. मतदार यादी वार्डनुसार मतदार केंद्र नुसार डाऊनलोड करा. चालू वर्षामध्ये किती लोकांचे नावे कमी झालेले आहेत किती लोकांचे नवीन नावे ऍड झालेले आहेत अवघ्या दोन मिनिटाच्या आत वार्डनुसार घरी बसल्या तुम्हाला ही यादी काढता येणार. Votar List Download

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

Votar List ward माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन यादी जी प्रकाशित करण्यात आलेली आहे अंतिम यादी यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव तुमच्या गावातून आहे आशा लाभार्थ्यांची नावे यादी घरी बसल्या तुम्हाला पाहता येणार. अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा

मतदार यादी download

Votar list 2024 आजच आपले नाव यादी तपासून घ्या नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे. लिंक देईन या लिंक वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचंय त्यानंतर सिलेक्ट डिस्टिक तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा येथे सिलेक्ट करायचा आहे.

Votar List Download PDF 2024
Votar List Download PDF 2024

त्यानंतर असेंबली तुमची सिलेक्ट करायची आहे आता असेंबली मध्ये तुमचं तालुका टाका त्यानंतर सर्वप्रथम तुमचा जिल्हा टाका त्यानंतर तालुका टाका आणि खाली लँग्वेज सिलेक्ट लँग्वेज मध्ये भाषा दिलेले ते भाषा आपल्याला सिलेक्ट करायचे. यामध्ये तुम्हाला फायनल यादी पाहण्यासाठी मिळणार. अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईल मध्ये यादी डाऊनलोड होणारे खाली काही पेजस दिलेले आहेत यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर नेक्स्ट करा चला नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं नाव दिसेल त्यावर क्लिक करा.

मतदार यादी कशी डाऊलोड करावी

क्लिक केल्यानंतर यादी तुम्हाला आता डाऊनलोड करायची आहे आता यादी डाऊनलोड फायनल रोड वरती जर तुम्ही क्लिक केला तर बघा कॅपच्या इन वॅलेट म्हणून दाखवेल आता मी एकावरती क्लिक करून दाखवतो जोपर्यंत तुम्ही कॅपच्या वरती टाकणार नाही तोपर्यंत यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार नाही वार्निंग प्लीज इंटर वॅलेटच्या आता तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे.

आताआता कॅपच्या कोणता टाकायचा आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो परत थोडासा वरती यायचे वरती आल्यानंतर या ठिकाणी एक कॅप्चाचा ऑप्शन दिलेला आहे कोणत्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स पाहून घ्या व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला सुद्धा एकदम महत्त्वपूर्ण माहिती आहे एवढे तर तुम्ही शिकला तर नक्की कधीही अवघ्या एका मिनिटाच्या आत तुम्हाला यादी काढता येणारे या ठिकाणी.

आता यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणारी आहे. आता फायनल रोड यावरती क्लिक करा डाऊनलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार. मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांचे नावे या ठिकाणी येणार आहेत. यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव आहे अशाच लाभार्थ्यांना ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कारण प्रत्येक व्यक्तींना ही माहिती असणे आवश्यक आहे. 

Leave a Comment