मतदार यादी 2024 डाउनलोड करा PDF मोबाईलवर Voter List PDF

Voter List PDF: मित्रांनो निवडणुका आल्या आहेत त्याच सोबत आपल्याला आता मतदार यादी 2024 आपल्या मोबाईल मध्ये जर डाऊनलोड करायची असेल ते पण PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा, तर मित्रांनो मतदार यादी डाऊनलोड Voter List PDF Download  करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.

 

तुमच्या गावाची मतदार यादी

PDF डाउनलोड करण्यासाठी

 

 

मतदार यादीत नाव कसे पहावे 

Voter List PDF: किंवा दिलेल्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही मतदार यादी डाऊनलोड या वेबसाईटवर जाऊ शकता. https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला काही गोष्टी लक्षात असणे आवश्यक आहे. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमची विधानसभा जो भाग आहे म्हणजे असेंबली ते निवडायची आहे. Voter List Maharashtra

 

Voter List PDF
Voter List PDF

 

मतदार यादी कशी डाउनलोड करावी 

त्यानंतर तुमचं गाव तालुका जिल्हा इत्यादी गोष्टी तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला मी मतदार यादी मराठीत पाहिजे की इंग्लिश मध्ये पाहिजे ती भाषा निवडायची आहे. Voter List Maharashtra ती भाषा निवडल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावाची मतदार यादी तुमच्या समोर दिसून जाईल मतदार यादी दिसल्यानंतर तुम्ही डाऊनलोड या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी तुमच्या मोबाईलला Voter List PDF Download पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड होऊन जाईल.

 

तुमच्या गावाची मतदार यादी PDF डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

 

मतदार यादीत नाव कसे शोधावे

ही मतदार यादी एकदम नवीन असून सर्व नाव याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे. तुमचं नाव या मतदार यादी मध्ये आहे का नाही ते सुद्धा शोधा आणि नसल्यास तुमचे नाव ऍड करून घ्या. तर मित्रांनो ही होती अगदी सोपी पद्धत मतदार यादी तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड कशी करावी त्याची जर हे तुम्हाला आवडले असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment