मतदान यादी 2024 PDF डाऊनलोड करा : Voter PDF List Download 2024

मतदान यादी 2024 PDF डाऊनलोड करा Voter PDF List Download 2024

Voter PDF List Download 2024 आपल्या विभागाची वार्डाची मतदार यादी pdf  स्वरूपात कशी डाऊनलोड करायची. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून pdf स्वरूपात आपल्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करू शकता. आता निवडणूक येणार आहेत ग्रामपंचायतच्या देखील निवडणुका आहे आणि 2024 मध्ये देखील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मतदान यादी आपल्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात आपल्याला डाऊनलोड करता यायला हवी.

मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लीक करा 

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कुठल्याही एका ब्राउझर मध्ये यायचा आहे. आपण या ठिकाणी गुगलमध्ये आलोय इथं आपल्याला टाईप करायचा आहे किंवा सर्च करायचं आहे सीईओ महाराष्ट्र सीईओ इलेक्ट्रॉन रोल महाराष्ट्र असं तुम्ही जर सर्च केलं तर एक नंबरला वेबसाईट येते बघा ज्यामध्ये सुरुवातीचाच एक पर्याय आहे.

मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लीक करा 

पीडीएफ इलेक्ट्रॉल रोल पार्ट वाईज म्हणजे तुम्ही पीडीएफ स्वरूपात मतदान यादी डाऊनलोड करू शकता. या पहिल्या पीडीएफ इलेक्ट्रॉल रोल या पर्यायावर ती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ही एक नवीन वेबसाईट ओपन होते. तुम्हाला आपल्याला सर्वप्रथम एक नंबरला दिसते बघा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर असेंबली निवडायचे असेंबली.

म्हणजे तुमचा तालुका निवडावा लागेल आणि यानंतर तुम्हाला मतदान यादीचे तीन पार्ट आहेत बघा एसएसआर २०२३ रिविजन 2000 रिविजन टू आणि रिविजन थ्री. यापैकी आपल्याला जो लेटेस्ट पाहिजेत ती यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता. यादीची जी मतदान यादीची भाषा आहे लिस्टची तर ती तुम्ही मराठी इंग्लिश उर्दू कन्नडा जी पाहिजे ती निवडू शकता.

या पर्यायावर क्लिक करा म्हणताय बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही जी यादी दिसते ती आपल्या तालुक्यातील सर्व गावांची यादी आ.हे तुमच्या गावात जेवढे तुमच्या तालुक्यांमध्ये जेवढी गाव असतील. त्या सर्वांची नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुमची वाट नुसार तुम्ही यादी या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment