या महीलांना मिळनार 11000 हजार रुपये सरकारची नवी योजना pregnant women scheme 2024

महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत महिलांना एकूण 11000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत तर मित्रांनो नक्की ही कोणती योजना आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत कशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

11000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा

प्रस्तावना

भारतातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत शारीरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दि. १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यात दि. ०८.१२.२०१७ चा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

11000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा

शासन निर्णय

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांच्या दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या “मिशन शक्ती” मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रित केल्या आहेत. त्यापैकी “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थीला लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३ – २४ पासून पुढीलप्रमाणे राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार असून योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व:निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

11000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा

योजनेतंर्गत लाभ व त्यांचे वितरण

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु.६०००/- (अक्षरी रु. सहा हजार फक्त) चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे जमा केला जाईल.

11000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा

योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा. सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल. लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सूविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे. नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.

11000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा

महीलांना मिळनार 11 हजार रुपये सरकारची नवी योजना | pradhan mantri matru vandana yojana 2.0 | pradhanmantri matru vandana yojana 2023 | pregnant women scheme 2024 | Matru vandhan Yojana Maharashtra form online | matru Vandana yojana apply online |  pm matru Vandana yojana | pradhanmantri matru vandana yojana form fill up |  pradhan mantri matru vandana yojana form kasa bharava | pmmvy form kaise bhare  pmmvy online apply | pmmvy online registration  pmmvy apply online   pmmvy  | how to register for pmmvy online |  pmmvy online apply 2024 | pmmvy apply online registration  | pmmvy online registration 2024

Leave a Comment