मतदान यादीत तुमचं नाव चेक करा मोबाईल मधून फक्त 1 मिनटात matdan yadit nav kase pahave 2024

matdan yadit nav kase pahave 2024 मतदान यादीत तुमचं नाव चेक करा मोबाईल मधून फक्त 1 मिनटात तर सर्वात प्रथम तुमचं नाव मतदान यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि हेच तुमचं नाव मतदान यादी मध्ये आहे का नाही तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अगदी दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता.

matdan yadi mdhe nav kase pahave तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर वरती जायचं आहे. तिथे आल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये आपल्याला वोटर हेल्पलाइन असं नाव सर्च करायचा आहे. असं नाव सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलंच एप्लीकेशन येईल ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला ओपन करायचा आहे.

मतदार यादी मध्ये नाव पहा 

ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. आणि लॉगिन व्हायचं आहे. जर मित्रांनो तुम्ही जर या अगोदर इतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड क्रिएट केलेला नसेल तर तुम्हाला न्यू यूजर यांना वरती क्लिक करून इतर मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या नावावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे. how to check voter list name in Maharashtra

क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं आपण जो मोबाईल नंबर इंटर केलेला आहे तर तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार केलेला आहे. तर तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओटीपी या नावावरती क्लिक करून आपल्याला लॉगिन व्हायचं आहे. how to check name in voter list in marathi

किंवा मित्रांनो तुम्हाला जर फक्त तुमचं नाव हे मतदान यादी मध्ये आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्कीप लॉगिन या नावावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. सर्च युवर नेम इन इलेक्टर रोल या नावावरती क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशाप्रकारे चार ऑप्शन येतील तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आहे बघा सर्च बाय मोबाईल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही तर ते तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी सेंट ओटीपी करून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता.

त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय क्यूआर कोड तर या ठिकाणी आपल्या मतदान कार्ड वरती जो क्यूआर कोड आहे तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून तुमचं नाव हे चेक करू शकता. त्या

च्यानंतर तिसरं ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावाने सुद्धा इतर तुमचं नाव हे मतदान यादी मध्ये आहे का नाही तर ते या ठिकाणी चेक करू शकता आणि चौथा ऑप्शन आहे इ पिक नंबर तर या ठिकाणी तुम्ही तुमचा इ पिक नंबर म्हणजे जो मतदान कार्ड वरती तुमचा मतदान नंबर आहे तर तो सुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचा मतदान यादी मध्ये नाव आहे का नाही तर ते चेक करू शकता.

Leave a Comment