या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान अनुदान मदत वाटप सुरु Nukasaan anudaan Maharashtra

nuksaan madat vatap राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत याबाबत शुद्धिपत्र. 2020 ते 2022 या कालावधीमध्ये त्यांचा नुकसान झाले त्यांना मदत भेटणार आहे दिनांक 27 मार्च 2024 रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

शासन निर्णय आणि यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

nuksaan madat vatap शासन शुद्धिपत्रक आहे खाली तुम्ही पाहू शकता कि सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी करिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी जीआर दिनांक वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रक्कम दिले  रुपये 106 कोटी 64 लक्ष 94 हजार फक्त ऐवजी म्हणजे रक्कम वाढवून दिले आता रुपये 112 कोटी 39 लक्ष 21 हजार फक्त इतकी रक्कम वाटप करण्यात येणार आहे. 

शासन निर्णय आणि यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मदत आहे ती नेमकं  कशासाठी भेटणार आहे देखील याच्यामध्ये शेती पिकाचे नुकसान झालं असेल किंवा शेत जमिनीचे नुकसान झालं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्ण शेतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच इतर घरगुती भांडी वस्तूंकरिता अर्थसहाय्य. तसेच मृत जनावरांना किंवा कुक्कुटपालन शेवटच्या नुकसानीसाठी मदत तसेच दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करिता क्षेत्र किंवा गर् पाण्यात बुडलेले असल्यास गरे पूर्णतः वाहून गेली असल्यास पूर्णतक्षतीग्रस्त झाली असल्याशिवाय अनुदान भेटणार आहे. तसेच हस्तकला हातकमका कारागीर व बारा बोलतेदार यांनाही मदत भेटणार आहे. व्यवसायांच्या नुकसानी करीता देखील अनुदान असणारे तसेच दुकानदार टपरीधारक यांना देखील मदत भेटणार आहे. तसेच राहात शिबिर यासाठी मदत असणारा  तुम्हाला समजण्यासाठी नेमकी मदत कोणाला भेटणार आहे.

एकूण 23 जिल्हे पात्र करण्यात आले रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, कोकण विभागातील पात्र आहेत तसेच मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, त्याच्यानंतर नागपूर हे जे जिल्हे ते पात्र या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर  चंद्रपूर देखील याच्यामध्ये पात्र करण्यात आलेला आहे.

Leave a Comment