pik vima 2024 या शेतकऱ्याच्या खात्यावर पीकविमा जमा 27 कोटी निधी वितरित

pik vima 2024  पिक विम्याचे 27 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत, pik vima नंदुरबार जिल्हा आहे त्यामधील तालुक्याची संख्या शहादा तालुका, नवापूर तालुका, तळोदा तालुका, नंदुरबार तालुका, या तालुक्यामधील शेतकऱ्यांना 27 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. 

तुमचा पीक विमा चेक करा 

बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे 27 कोटी रुपये हे वर्ग झालेले आहे तर जिल्ह्यातील चार तालुक्यात वितरण व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या पीक विमा मध्ये अधिक आहे. तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यामध्ये एक रुपयात पिक विमा काढलेल्या 42000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा कंपनीकडून 27 कोटी रुपयांचा परतावा वर्ग करण्यात आलेला आहे.

तुमचा पीक विमा चेक करा 

जिल्ह्यातील चारच तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा हा परतावा मिळाला, चारी तालुक्यात 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाला. नंदुरबार जिल्ह्यातील 42 हजार 229 शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा कंपनीकडून 27 कोटी 30 लाख 55 हजार 121 रुपये हे वर्ग करण्यात आलेली आहे. नंदुरबार तालुक्यामध्ये 23 हजार 900 73 शेतकऱ्या सर्वाधिक क्षेत्र हे पिक विम्याचे कोणत्या पिकांना मिळालेल्या.

तर नंदुरबार तालुक्यामध्ये 23 हजार 900 73 शेतकऱ्यांना 16 कोटी 68 लाख 66 हजार 695 रुपयाची भरपाई देण्यात आली आहे त्यानंतर नवापूर तालुक्यातील 5 हजार 5000 शेतकऱ्यांना 5458 शेतकऱ्यांना 1कोटी 87 लाख 91 हजार 65 रुपयाची भरपाई देण्यात आली त्याच्यानंतर शहादा तालुक्यामधील 10901 शेतकऱ्यांना 6 कोटी 58 लाख 69 हजार 134 रुपयांची भरपाई देण्यात आली त्याच्यानंतर समोरचा तिसरा तालुका शेतकरी मित्रांनो तळोदा तालुक्यात 2689 शेतकऱ्यांना 78 लाख 48 हजार 470 रुपयांचा पिक विमा हा परतावा दिला आहे

Leave a Comment