10 वी चा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार 10th Board Exam Result Date Declared 

10th Board Exam Result Date Declared  दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यांच्या निकालाबाबत ऑफिशिअली बोर्डाच्या वेबसाईट वरती बोर्डातर्फे एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. निकालाच्या तारखेबाबत विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या निकालाची प्रतीक्षा तुम्ही इतर करत होते तर पाहू शकता.

दहावीच्या निकालाबाबत काय सांगितले आहेत नोटीस आहेत नोटीस मी डाउनलोड केले तुम्हाला सांगत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024तास निकाल. बोर्डाची परीक्षा झालेली आहे दहावीची तर दहावीचा जो निकाल आहे इथे स्पष्ट सांगितलेला आहे दिनांक 27-5-2014 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 27 तारखेला 27 मे ला तुमचा दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे निकाल चेक करण्यासाठी लिंक

Website Link 

1) https://mahresult.nic.in/

2) https://sscresult.mkcl.org/

3) https://sscresult.mahahsscboard.in/

Leave a Comment