हवामान अंदाज आज रात्री मध्यरात्री राज्यभर वादळी पाऊस

havaman andaj today मित्रांनो आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 14 जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाचा आज रात्री तुम्हाला गारपीट त्याचबरोबर वादळी वारसप पाऊस तुम्हाला पाहायला मिळणारे.

हा पाऊस या जिल्ह्यामध्ये सर्व दूर असेल म्हणजेच प्रत्येक खेडेगाव मध्ये तुम्हाला हा पाऊस पायला मिळणारे त्यानंतर बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई त्याचबरोबर धाराशिव, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, त्याचबरोबर नंदुरबार, वर्धा ,नागपूर, पांढरा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडे वादळीवाऱ्यासह तुडक ठिकाणी तुम्हाला गारपीट त्याचबरोबर थोडक्यात ठिकाणी तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणारे. 

Leave a Comment