शेतकऱ्यांच्या खात्यांवर खरीप २०२३ पिक विमा जमा होण्यास सुरवात kharip pik vima 2023

kharip pik vima 2023 शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज खरीप पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात.  उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पिक विमा 2023 चा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आणि बँक खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम पडलेले आहे त्याचे तीन स्क्रीन शॉट आहे.

तर प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते पीक नुकसान झाल्यानंतर थेट मध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते आता या ठिकाणी स्क्रीन शॉट आपण पाहू शकता.

24 मे 2024 रोजी 57 हजार 496 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना पुढे स्क्रीनशॉट पहा या ठिकाणी 26312 रुपये प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेल्या आहे. हे जे पैसे आहेत हे क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातात. आता या ठिकाणी आपण अजून एक मेसेज पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी 26797 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेल्या आहे.

अद्याप ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणीही रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईट वरती जायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन स्टेटस वरती जायचंय एप्लीकेशन स्टेटस वरती गेल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी नवीन एक फॉर्म उघडला जाईल आणि तो फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट नंबर ज्या वेळेस तुम्ही पिक विमा भरला आहे त्याची जी पावती आहे त्या पावतीचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी एप्लीकेशन स्टेटस मध्ये टाकायचे चेक एप्लीकेशन स्टेटस या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर त्या ठिकाणी खरीप पिक विमा 2023 जे काय तुम्ही भरलेला असेल पावती ते तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल आणि तुमचा जे पिक विमा आहे तो सिलेक्टेड झाला किंवा अपात्र झाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल.

 

Leave a Comment