1 जुन पासून कनेक्शन बंद होऊ शकते : तुम्ही गॅस KYC केली का ? | LPG Gas Connection KYC

LPG Gas Connection KYC देशभरातील सर्व गॅस गॅसधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती तुमच्याकडे कुठलेही गॅस कनेक्शन असेल भारत गॅस असेल किंवा इंडियन ऑइलचा गॅस असेल किंवा एचपी गॅस असेल या तीन पैकी कुठलीही गॅस योजने गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आता kyc केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे. केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुमचे सबसिडी सोबतच तुमचं कनेक्शन देखील बंद होऊ शकतं.

याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस एजन्सी याकडून देण्यात आलेल्या आहे. मग तुम्ही उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असो की सर्वसाधारण योजनेचे लाभार्थी असो या सर्व लाभार्थ्यांना बायोमेट्रिक वेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. यानंतर एका कुटुंबासाठी एकच गॅस कनेक्शन हे धोरण या ठिकाणी अवलंबलं जाणार आहे.

LPG Gas Connection KYC
LPG Gas Connection KYC

त्यामुळे तुमच्याकडे कुठलेही गॅस कनेक्शन असेल तर केवायसी करून घ्या सध्या साडेआठशे ते नऊशे रुपये पर्यंत गॅसची किंमत आहे. आणि सर्वसाधारण लाभार्थ्यांना नऊ रुपयापर्यंत सबसिडी मिळते परंतु जर तुमच्याकडे उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन असेल तर या ठिकाणी तुम्हाला साडेतीनशे ते तीनशे ते साडेतीनशे रुपये पर्यंतची सबसिडी दिली जाते म्हणजे उज्वला गॅस योजनेचा जो गॅस आहे तो तुम्हाला सव्वा पाचशे ते साडेपाचशे रुपयाला पडतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जी महत्त्वपूर्ण माहिती सांगतोय की तू मला केवायसी करणं आवश्यक आहे.

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्याकडून सांगण्यात आल्यानुसार 31 मे 2024 पूर्वी तुम्हालाही केवायसी पूर्ण करायची आहे. केवायसी झाली नाही तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते. सोबतच गॅस कनेक्शनच्या बाबतीत देखील तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात केवायसी जर तुम्हाला करायचं असेल तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळील गॅस एजन्सी मध्ये जिथून तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेला आहे त्यांच्याकडे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचा गॅस कनेक्शनच पुस्तक या सगळ्या गोष्टी देऊन बायोमेट्रिक अंगठा ठेवून त्या ठिकाणी केवायसी करून घ्या.

Leave a Comment