शेततळे आणि ठिबक ला 80% अनुदानासह योजनेला मंजुरी मिळणार 75000 हजार रु अनुदान magel tyala shettale

 

loan मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एका अतिशय महत्त्वाचे असे योजना केंद्र शासनाच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेच्या 55% अनुदाना व्यतिरिक्त 25% अनुदान पूरक अनुदान म्हणून या योजनेच्या अंतर्गत दिला जातो.

 

यांना मिळणार ७५००० रु अनुदान

लाभार्थियादी पहा 

 

loan अर्थात मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षणच्या योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन करता 80% अनुदान दिले जाते. याप्रमाणे मागील त्याला शेततळे या बाबीच्या अंतर्गत या घटकाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 75 हजार रुपयापर्यंत अनुदान दिला जाता आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण असे योजनेला 2024 पंचवीस आर्थिक वर्षांमध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

याच्या संदर्भातील जीआर 16 मे 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना हे 2019 पासून चालू करण्यात आलेली होती आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्वच्या सर्व तालुक्याचा सर्वच जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचनसाठी 80% तर शेततळ्यासाठी 75 हजार रुपये एवढा अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच योजनेसाठी सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी रुपये 400 कोटी रुपयांच्या निधीला कार्यक्रमाला मान्यता देण्यात आलेली आहे.

magel tyala shettale
magel tyala shettale

याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी दिला जाणारा पंचवीस टक्के पूरक अनुदान वितरित करण्यासाठी किंवा नवीन अर्ज जे पात्र होते त्यांना अनुदान देण्यासाठी 300 कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आलेले आहे. तर वैयक्तिक शेततळे या बाबीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत 2024 25 मध्ये ही योजना राबवण्याकरता या योजनेच्या अंतर्गत 400 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेले आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्याचे अर्ज मागून या अर्जाची प्रक्रिया पार पाडून या लाभार्थ्याला अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

 

या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जात असताना लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. अशा प्रकारचे सुद्धा या जीआर मधून सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो याच्यामुळे ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी 2023 24 मध्ये पात्र झालेल्या परंतु पूरक अनुदान न मिळालेले शेतकऱ्यांचा अनुदान वितरित होण्यासाठी मंजुरी मिळणार आहे एक मदत मिळणार आहे. कारण बऱ्याचश्या शेतकऱ्यांना प्रतिथेम अधिक पीक च्या अंतर्गत 55% अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.

 

Leave a Comment