नुकसान भरपाईसाठी KYC केली पण पैसे आले नाही मग करा हे काम लगेच पैसे जमा होणार Nuksan Bharpai KYC

Nuksan Bharpai KYC नुकसान भरपाई अनुदानासाठी KYC केवायसी झाली पण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ते नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत, अशावेळी काय करावं जर तुम्ही तो उपाय केलात तर 24 तासाच्या आत नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत Nuksan bharpai kyc update.

 

अतिवृष्टी, दुष्काळ अनुदान  Stutas पहा
येथे Online चेक करा

 

मित्रांनो नुकसान भरपाई यावेळी केवायसी Nuksan bharpai kyc status ज्या लाभार्थ्यांनी केलेले आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत पाठवले गेले आहेत. भरपूर असे लाभार्थी ई केवायसी केलेले आहेत म्हणजे नुकसान भरपाईसाठी केवायसी केलेले आहेत आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. भरपूर असे शेतकरी नुकसान भरपाईपासून आत्तापर्यंत वंचित आहेत.

 

आतापर्यंत जर पैसे तुमच्या खात्यावरती आलेले नसतील तर अशावेळी सर्वप्रथम दुष्काळ अनुदान अतिवृष्टी अनुदान यासाठी जो विशिष्ट नंबर तुम्हाला दिला गेला होता तलाठी कार्यालयामध्ये Nuksan bharpai kyc online असेल किंवा तुमच्या गावाचं जो ग्रामपंचायत कार्यालय आहे, तो नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो स्टेटस पाहून घ्यायच  रिमार्क मध्ये एक ऑप्शन या ठिकाणी येईल नेमके तुमचे नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या ठिकाणी अडकलेले आहेत आतापर्यंत तुम्हाला का पैसे ते मिळाले नाहीत अनेक लाभार्थ्यांचा आधार कार्ड मुळे पैसे अडकलेले आहेत.

 

Nuksan Bharpai KYC
Nuksan Bharpai KYC

 

 

ativrushti nuksan bharpai kyc online अनेक लाभार्थ्यांचे केवायसी मुळे पैसे अडकलेले आहेत अनेक लाभार्थ्यांचे बँकेचे अकाउंट इन ॲक्टिव्ह झाले आहेत Nuksan bharpai kyc download त्यामुळे हे पैसे अडकलेले आहेत मग अशावेळी रिमार्क मध्ये एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात असेल त्या ऑप्शनला तुम्हाला जे काही त्रुटी असेल त्या त्रुटीटीची तुम्हाला पूर्तता करायचे जर त्रुटीटीची पूर्तता तुम्ही जर केलात तर तुमच्या खात्यावरती 24 तासाच्या आत ते पैसे जमा होणार आहेत. aadhaar e-kyc online

 

e panchnama kyc online जर बँकेच्या प्रॉब्लेम मुळे असेल किंवा आधार ला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार लिंक नाही अकाउंट नंबर ला मग अशावेळी तुम्ही नवीन खातं पोस्टमध्ये खाते डीबीटीला लिंक होतं आणि डीबीटीला लिंक झाल्याबरोबर जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते लगेच तुमच्या खात्यावरती नक्की येणार आहेत.  अनेक लाभार्थ्यांसाठी आता केवायसी झालेली आहे Nuksan bharpai kyc form

Leave a Comment