राज्यात पुन्हा गारपीठ होणार हवामान अभ्यासक पंजाब डख panjabrao dakh patil weather

panjabrao dakh patil weather आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल गारपिटी शक्यता असेल, काल बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहेत अनेक भागांमध्ये गारपीट झालेली होती. त्याचबरोबर यवतमाळ मध्ये सुद्धा गारपीट झालेले होते आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणत्या भागांमध्ये जय गारपिटीची शक्यता असणारे बघूया.

आज दुपारनंतर जे आहे अकोला असेल त्यानंतर अमरावती असेल नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या भागामध्ये वर्धा असेल या भागांमध्ये उमरेड मकोना देसाई ग या भागांमध्ये विजेच्या कडकडाटा गडगडा ढसाळ वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपीट पाहायला मिळणारे. अमरावतीतील आरवी असेल कोंडली असेल वर्धा यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला गारपीट पाहायला मिळणारे गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला गारपीट शक्यता असणारे हा पाऊस तुम्हाला संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळणारे सध्या तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंट मध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे काल गारपीट झाली का नक्की

Leave a Comment