1 रुपयातील पीक विमा या 16 जिल्ह्यात 1 जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pik vima 2023 yadi

pik vima 2023 yadi  राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विम्याची वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले आहेत.

अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25 टक्के पिक विमा रक्कम 21 दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. पिक विमा आग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

मित्रांनो राज्यातील पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात 48 लाख 12 हजार शेतकऱ्यांना 100958 लाख रुपये हे पिक विमा देण्यात येणार आहेत मित्रांनो विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वितरण करण्यास विमा कंपनीने सुरुवात सुद्धा केली आहे.  त्याप्रमाणे आत्तापर्यंत संबंधित विमा कंपनीने एकूण 1900 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. 

 1. नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 50 हजार आहे आणि मंजूर रक्कम 155.74 कोटी आहे.
 2. जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 16921 आणि मंजूर कम चार कोटी 88 लाख रुपये आहेत
 3. अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ शेतकरी संख्या दोन लाख 31 हजार 831 आणि मंजूर रक्कम 160 कोटी 28 लाख आहे
 4. सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या १८२५३४ आणि मंजूर रक्कम 111 कोटी 41 लाख रुपये आहे
 5. सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा आणि मिळणारी रक्कम सहा कोटी 74 लाख आहे
 6. सांगली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 98 हजार 372 आणि मिळणारे रक्कम 22 कोटी 4 लाख रुपये आहे
 7. बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख 70 हजार 574 आणि मिळणारी रक्कम सुद्धा ही सर्वाधिक आहे 241 कोटी 41 लाख आहे
 8. बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 36 हजार 358 आणि मिळणारी रक्कम 18 कोटी 39 लाख आहे त्यानंतर मित्रांनो चार लाख 98 हजार 720 आणि मिळणारी रक्कम २१८ कोटी ८५ लाख आहेत मित्रांनो
 9. अकोला जिल्ह्यातील लाभार्थी संख्या एक लाख 77253 आणि मिळणाऱ्या रक्कम 97 कोटी 29 लाख आहे
 10. कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे तसेच निधी सुद्धा सर्वात कमी आहेत 228 एवढी लाभार्थी शेतकरी आहेत आणि मिळणारी रक्कम फक्त 13 लाख आहे
 11. जालना जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 70 हजार 625 आणि मिळणारी रक्कम 160 कोटी 48 लाख आहे
 12. परभणी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 41 हजार 970 आणि मिळणारी रक्कम 206 कोटी 11 लाख आहेत
 13. नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 63 हजार 422 आणि मिळणारे रक्कम 52 कोटी 21 लाख आहे
 14. लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या दोन लाख १९५३५ आणि मिळणारे रक्कम 244 कोटी 87 लाख आहेत त्यानंतर अ
 15. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी संख्या दहा हजार 265 आणि रक्कम आठ लाख आहे

मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिसूचनाकडून जिल्ह्यातील महसूल मंडळ पात्र करण्यात आले आहेत. पात्र करण्यात आलेल्या महसूल मंडळांना पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा उद्यापासून म्हणजेच एक जून पासून हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये पीकम्याचे वाटप हे एक जून पासून करण्यात येणार आहे. 

Leave a Comment