पिक विमा यादीत नाव पहा मोबाईल नंबर टाकून एका मिनिटात pik vima check

pik vima check तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा पावती नंबर टाकून तुम्हाला आजपर्यंत किती पिक विमा मिळाला व तुमचा ला किती पिक विमा मिळणार आहे. हे माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात पहा.

 

पिक विमा यादी पहा

पिक विमा PDF

 

तर मित्रांनो तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे. व आजपर्यंत किती पिक विमा मिळला व तुम्हाला तुम्ही किती पीक विमा साठी पात्र आहात हे सर्व माहिती तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. कुठल्याही नेट कॅफेवर जाण्याची गरज नाहीये तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात पाहू शकता.

 

pik vima check
pik vima check

 

त्यासाठी तुम्हाला पिक विमा काढताना जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर किंवा पिक विमा काढताना जे पावती तुम्हाला मिळाली असेल त्या पावतीचा नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एका मिनिटात पाहू शकता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार.

 

त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा पावती नंबर तिथे टाकायचा आहे आणि ओके या बटन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि तुमची पूर्ण माहिती तेथे दिसून जाणार मित्रांनो ही माहिती अधिका अधिक तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार

Leave a Comment