आज या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा जमा होणार pik vima new update

pik vima new update 75 टक्के पिक विमा वाटप सुरू झालेल्या तर त्यामध्ये या 34 जिल्ह्यांचा समावेश आहे. फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आज रात्री अकरा वाजल्यापासून पिक विमा या जिल्ह्यात जमा होईल. यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, पिकाच जे काही पीक मिळतो मंजूर झालेला आहे. त्यामधील या 34 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर ज्या शेतकऱ्यांना खरीप किंवा जमा झालेला नसेल तर आज रात्री अकरा वाजल्यापासून या इ पिक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बॅंकेत या 34 जिल्ह्यात ७५ टक्के पिक विमा इतर जमा होणार आहे.

तर त्याची यादी सुद्धा आलेले आहे त्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, बीड, हिंगोली जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, त्याचप्रमाणे ते बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, अहमदनगर तर अशा जिल्ह्यांच्या मध्ये समावेश आहे.

 • नाशिक मध्ये 155.74 कोटी रुपये मंजूर झालेला आहे
 • जळगाव मध्ये चार कोटी 88 लाख
 • नगरमध्ये 160 कोटी 28 लाख
 • सोलापूरमध्ये 111 कोटी 41 लाख
 • सातारा मध्ये सहा कोटी 74 लाख
 • बीडमध्ये 241 कोटी 21 लाख
 • बुलढाणा मध्ये 18 कोटी 39 लाख
 • धाराशिव मध्ये 218 कोटी 58 लाख 73 हजार रुपये
 • अकोला मध्ये 97 हजार 97 कोटी 29 लाख रुपये
 • कोल्हापूरमध्ये 13 लाख 66 हजार रुपये
 • जालनामध्ये 160 कोटी 48 लाख वीस हजार रुपये
 • परभणी मध्ये 206 कोटी अकरा लाख रुपये
 • नागपूर मध्ये 52 कोटी 51 लाख रुपये
 • लातूरमध्ये 244 कोटी 87 लाख रुपये
 • अमरावतीमध्ये आठ लाख 65 हजार रुपये 

Leave a Comment