24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा

मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे जर तुम्हाला यादी 25 टक्के पिक विमा मिळाला नसेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना यादी एकही रुपया भेटला नाहीये अशा शेतकऱ्यांना 25% अग्रीम वाटपाचे आदेश या ठिकाणी स्वतः कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे.

संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका आगरीन पिक विमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 1690 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आला आहे.

सुमारे 634 कोटी रुपयांचं वितरण वेगाने सुरू आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिलेली आहे बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी इमारक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या होत्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी इमारत कम 1000 पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पिक विमा दिला जाईल याबाबत कारवाई सुरू आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment