फक्त या जिल्ह्यांना मिळणार उर्वरित विमा पीक विमा या दिवसी मिळणार

पिक विमा हा सर्व शेतकऱ्यांना एक रुपयाच काढाव्यात मिळाला पण हा विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला पण बरेचसे शेतकरी अजून विम्यापासून वंचित आहे. पण हा विमा येथे शासन निर्णय घेण्यात आला त्या शासन निर्णयामध्ये येते ज्या शेतकऱ्यांना विमा राहिला आहे त्या शेतकऱ्यांना येथे शासन निर्णयांमध्ये उर्वरित विमा त्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत.

तर त्यासाठी विमा कंपन्यांनी ठराविक वेळेत ऑनलाइन ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांनाच हा विमा आतापर्यंत मिळाला आणि बाकीचे जे शेतकरी उर्वरित राहिलेले आहेत त्यांना शासन निर्णय झालेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये त्यांना उर्वरित विमा येत्या काही दिवसात त्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये हे जिल्हे ठराविक जिल्हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा येथे विमा मिळणार आहे.

तर हे जिल्हे बघूया तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की जिल्हे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश येथे शासन निर्णयामध्ये घेतलेला आहे तर मित्रांनो या येत्या काही दिवसात या जिल्ह्यांना येथे उर्वरित जो विमा राहिलेला आहे तो विमा येथे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 

Leave a Comment