कुसुम सोलारचा नवा कोठा जाहीर PM kusum new quota Maharashtra

पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासायक आणि महत्त्वपूर्ण सापडेट आहे. मित्रांनो पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत महाराष्ट्राला चार लाख पाच हजार पंप अलर्ट करण्यात आलेले आहेत. अर्थात राज्यातील चार लाख पाच हजार शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत घटक ब मध्ये सोलर पंप दिल्या जाणार आहेत.

मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं तर मिळण्याच्या माध्यमातून सोलर पंप योजनेची अंमलबजावणी करत असताना एक लाख 5 हजार पंपाचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं याच्यानंतर महावितरणला इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आल्या. ज्याच्या माध्यमातून साधारणपणे एक लाख वीस हजार पंप बसवण्यासाठी जे मान्यता देण्यात आले होते.

आणि एकंदरीत 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राला दोन लाख 25 हजार पंप इन्स्टॉल करण्याचा उद्दिष्ट देण्यात आले होते ज्याच्यापैकी राज्यामध्ये जवळजवळ 84 हजार पंपाचं इंस्टॉलेशनचे काम पूर्ण झालेलं आहे.

मित्रांनो याच्यात मध्ये आता एम येणारी च्या माध्यमातून सर्वच राज्यांना नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पीएम कुसुम योजनेच्या कंपोनंट बी अर्थात घटक बचा अंतर्गत देशातील सर्व राज्यांना मिळून बारा लाख 94 हजार 787 पंप उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्याच्यापैकी तीन लाख 14 हजार 675 पंप हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेले येतात. आणि याच्याच मध्ये आपण पाहू शकता सर्वात मोठा आणि सर्वाधिक पंप अलर्ट करण्यात आलेला उभारणी करण्यात आलेला राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नवीन एकला काही शेजार पंपाचा कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

ज्याच्यामध्ये पूर्वीचे दोन लाख 25 हजार पंप आणि याच्यामध्ये एक लाख 80 हजार नवीन कोटा अशाप्रकारे आता राज्याला 2024 पंचवीस आर्थिक वर्षाकरिता चार लाख पाच हजार पंपाचा नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्याच्यापैकी मेडा आणि महावितरणच्या माध्यमातून 84 हजार वीस पंपाचं उभारणी करण्यात आलेले आहे.

आणि उर्वरित पंपाचे उभारणे हे 2024 25 या आर्थिक वर्षामध्ये केली जाणार आहे तर मित्रांनो सोलर पंपासाठी आपण जर पाहिलं तर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते साधारणपणे आठ लाखापर्यंत अर्ज हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या पीएम कुसुम योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत आणि याच्याच पैकी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या घटक पच अंतर्गत आता सोलर पंप दिल्या जाणार आहेत.

मित्रांनो मेळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आलेले आहेत महावितरणच्या माध्यमातूनही अर्ज करण्यात आलेले आहेत महावितरणच्या लाभार्थ्यांना लाभ देत असतानाच मेडाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना अर्ज केलेल्या जे पात्र झालेले आहेत. या लाभार्थ्यांना देखील आता पात्र करून पेमेंटच्या मेसेज दिले जात आहेत त्यांच्याकडून पेमेंट करून घेऊन पुढील टप्पे मध्ये त्यांना समाविष्ट करून घेतल्या जात आहे.

अशा प्रकारे आता या 2024 पंचवीस आर्थिक वर्षांमध्ये साधारणपणे चार लाख पाच हजार शेतकऱ्यांना या सोलर पंप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याच्या अंतर्गत दहा हजार पंधरा हजार वीस हजार असा हळूहळू टप्पा कोटा उपलब्ध करून दिला जाईल आणि शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पार पाडत राज्य शासनाचा निधी केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करत या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

Leave a Comment