आधार कार्ड बंद होईल, लगेच आधार अपडेट करा Free मध्ये 14 जून 2024 शेवटची तारीख aadhaar document update last date

aadhaar document update last date मित्रांनो आपल्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये भविष्यामध्ये आधार कार्ड वापरत असताना काही अडचणी येऊ नये याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून जुनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठीचा आवाहन करण्यात आलेले. याच्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेला असून या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना 14 जून 2024 पर्यंत अगदी घरबसल्या मोफत स्वरूपामध्ये आपले हे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. Aadhar Document update

आधार कार्ड अपडेट करा
फ्री मध्ये 

aadhaar document update 14 जून 2024 पर्यंत आपण अगदी घरबसल्या आणि निशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क न भरता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉप कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकता. आणि 14 जून 2024 नंतर हे शशुल्क पुन्हा तुम्हाला सीएससी सेंटर जे काही आपले आधार सेंटर असते या आधार सेंटर वरती जाऊन अपडेट करावे लागणार आहे.

link aadhar, aadhar या लॉगिन वरती आपल्याला क्लिक करायचे या लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाणार आहे आधार नंबर एंटर करायचा आहे याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तसा एंटर करायचा आहे आणि लॉगिन विथ ओटीपी वरती क्लिक करायचंय आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो इंटर ओटीपी मध्ये ओटीपी एंटर करून लॉगिन वरती क्लिक करायचे aadhar address change

free aadhar update लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक केल्यानंतर याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे याच्यामध्ये जरा ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर तो देखील आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नुसार नाव वय आणि आपला ऍड्रेस हे सर्व माहिती दाखवली जाईल आणि माहिती बरोबर आहे कन्फर्म वरती टिक करून कनेक्ट वरती टिक करून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे

my aadhar क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड साठी अपलोड करू शकता या ठिकाणी दाखवलेले आपले कागदपत्रे ठिकाणी सक्सेसफुली आलेले आहेत या ठिकाणी सबमिट करण्यासाठी सांगितलं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर. दहा ते पंधरा दहा ते पंधरा सेकंदाच्या कालावधीमध्ये आपला फॉर्म सबमिट होईल त्याचा नंबर जनरेट होईल आणि याचे नॉलेजमेंट पावती जे आहे ते पावती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणारे. ज्या पावतीमध्ये आपल्याला डाऊनलोड करायचे असेल तर आपण करू शकता. त्याच्यामध्ये आपलं नाव असेल आपला जो काही जनरेट झालेला नंबर असेल त्याच्यानंतर इन्व्हाईस नंबर असेल आपण पेमेंट केलं नाही पेमेंट केलं असेल तर पेमेंटची रक्कम आणि तारीख अशा प्रकारचे पावती आपल्याला या ठिकाणी दाखवले जाईल आणि याच्या माध्यमातून आपला आधार कार्ड अपडेट केला जाणार आहे 14 जून 2024 पर्यंत ही सेवा निशुल्क आहे मोफत आहे

Leave a Comment