यांचे आधार कार्ड होऊ शकतात बंद 14 जून शेवटची तारीख लवकर अपडेट करून घ्या aadhar card new rule

 

aadhar card new rule आधार कार्डचा गैरवापर काढण्यासाठी तसेच ज्यांच्या आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहेत अशा नागरिकांसाठी 14 जूनच्या आत आधार कार्ड अपडेट करणे जरुरीचे झालेले आहे नाहीतर ते आधार कार्ड बंद करू शकतात तर ते कसं अपडेट करायचे तेच आपण पाहूया.

 

आधार कार्ड अपडेट करा
फ्री मध्ये 

 

14 जून 2024 पर्यंत आपण अगदी घरबसल्या आणि निशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क न भरता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉप कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकता. आणि 14 जून 2024 नंतर हे शशुल्क पुन्हा तुम्हाला सीएससी सेंटर जे काही आपले आधार सेंटर असते या आधार सेंटर वरती जाऊन अपडेट करावे लागणार आहे.

 

aadhar card new rule

 

या लॉगिन वरती आपल्याला क्लिक करायचे या लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाणार आहे आधार नंबर एंटर करायचा आहे याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तसा एंटर करायचा आहे आणि लॉगिन विथ ओटीपी वरती क्लिक करायचंय आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो इंटर ओटीपी मध्ये ओटीपी एंटर करून लॉगिन वरती क्लिक करायचे

लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक केल्यानंतर याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे याच्यामध्ये जरा ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर तो देखील आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नुसार नाव वय आणि आपला ऍड्रेस हे सर्व माहिती दाखवली जाईल आणि माहिती बरोबर आहे कन्फर्म वरती टिक करून कनेक्ट वरती टिक करून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे

Leave a Comment