सर्व जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर पिक विमा वितरणास होणार सुरुवात crop insurance

crop insurance  शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यातील पिक विमा यादीच आपले नाव कसे पाहायचे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणते शेतकरी आहेत आणि कोणते तालुके कोणत्या जिल्ह्यात. पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलला आहे आता हे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांचे मिळणार आहे ते 30% नुकसान भरपाई झालेले शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रीम पिक विमा मिळणार होता.

crop insurance  आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरु करण्यात याबाबत राज्य शासनाने सरकारच्या सूचनाद्वारे यास झालेला आहेत आणि पीक विमा कंपन्याने पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंब असलेल्या पिक विमा रक्कम आता वितरण करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा ची वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आता दिल्यास देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिष्ठ नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या देण्यात सुरुवात केली आहे. याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजी नगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड इतर जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू करण्यात आले सुरू करण्यात होणार आहे.

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा स्वरूप वितरण सुरू होणार आहे राज्यातील अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेला अवकाळी पिक विमा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर सध्या दुष्काळी परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मध्येच राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमाना कमीत कमी सुरू करण्यात आली होती मार्च पहिल्या आठवड्यामध्ये ही पिक विमा रक्कम देण्याची देण्यात येईल रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे आणि ह्यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रक्कम व त्या इन्शुरन्स कंपनीकडून पूर्तता केली जाईल.

Leave a Comment