अखेर पीक वीमा वाटप सुरू या जिल्ह्याला 113 कोटी विमा वितरित crop insurance beneficiary list

 

crop insurance beneficiary list पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 90 हजार 382 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मंजूर करून वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्हा हा राज्यातील नुकसानग्रस्त झालेल्या जिल्हापैकी एक महत्त्वाचा असा जिल्हा.

 

पीकविमा पूर्ण गावाची यादी पहा

पीक विमा यादी 

 

या जिल्ह्यामधील पाच गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच महसूल मंडळामध्ये सोयाबीन, बाजरी याच प्रमाणे तूर, कांदा असेल अशा वेगवेगळ्या पिकासाठी मका साठी अधिसूचना काढून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा साठी पात्र करण्यात आले होते.

परंतु पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा भरलेला असताना सुद्धा अध्याय शेतकऱ्यांना पीक विम्याचा वितरण करण्यात आलेला नव्हता आणि अखेर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 382 शेतकऱ्यांसाठी 113 कोटी 80 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर केलेला आहे. याच्यामध्ये मका सोयाबीन आणि बाजरी या तीन पिकासाठी हा पिक विमा वितरित केला जात आहे.

परंतु मित्रांनो आपण जर पहिला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याच्यामध्ये तूर असेल किंवा इतर पिकांचा समावेश आहे. ज्याच्यामध्ये कांद्याचे देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतु अद्याप कांदा आणि तुर या पिकाचा देखील पिक विमा मंजूर करण्यात आलेले नाही. याचबरोबर आपण जर पाहिलं तर या तिन्ही पिकांमध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान असलेली शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे साधारणपणे 300 ते 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमीत कमी पिक विमा सोलापूर जिल्ह्यामध्ये वितरण होणे अपेक्षित असताना या कंपनीच्या माध्यमातून 113 कोटी 80 लाख वितरण सुरू करण्यात आलेले.

परंतु नसलेले वितरण न झालेल्या वितरण अपेक्षा कमीत कमी आता या एक लाख 90 हजार शेतकऱ्यांना तरी या पिक विम्याच्या माध्यमातून दिलासा मिळणारे मित्रांनो याच्या संदर्भातील आता पुढे अपडेट ज्याच्यामध्ये कांदा असेल तूर असेल किंवा या जिल्ह्याचा सरसकट पिक विमा असेल याच्या संदर्भातील जे जे काही महत्त्वाचे अपडेट उपलब्ध होतील किंवा इतर जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील जे काही अपडेट उपलब्ध होतील ते अपडेट सुद्धा पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Leave a Comment