प्रत्येक गावाची पीक विमा यादी जाहीर गावानुसार पीक विमा यादी पहा crop insurance payment

 

crop insurance payment तुमच्या गावासाठी पिक विमा किती मंजूर झाला आहे किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत कशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येणार आहे. मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचंय प्रधानमंत्री फसल बीमा योजना https://pmfby.gov.in/. 

 

पीकविमा पूर्ण गावाची यादी पहा

पीक विमा यादी 

 

गावानुसार पीक विमा यादी कशी पाहायची
  • कव्हरेज डॅशबोर्ड यावरती परत तुम्हाला क्लिक करायचा आहे.
  • स्टेट वाईज रिपोर्ट राज्यानुसार तुम्हाला रिपोर्ट इथे पाहायचे असेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्याला इथे सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर परत राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे या ठिकाणी दर्शवले जातील ज्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या जिल्हा लेटेस्ट सिलेक्ट करायचा आहे.
  • त्यानंतर परत तालुका सिलेक्ट करूया त्यानंतर परत जो सर्कल असेल तो सर्कल सिलेक्ट करूया आणि परत तुमचा गाव सेलेक्ट करूया तेव्हा तुम्हाला गावामध्ये पूर्ण डिटेल्स मिळणार आहे.

तालुका सिलेक्ट केलेला आहे. आता या तालुक्यामध्ये जेवढे सर्कल्स आहेत ज्या सर्कलमध्ये तुम्ही पिक विमा भरलाय ते सर्कल सुद्धा या ठिकाणी दर्शवला जात असेल. सर्कल सिलेक्ट केल्यानंतर ज्या गावांमध्ये तुमची शेती असेल तो गाव या ठिकाणी दर्शवला जाणार आहे. अनेक लाभार्थ्यांची ग्रामपंचायत वेगळी आहे आणि दुसऱ्याच गावांमध्ये शेती आहे ज्या गावांमध्ये तुमची शेती आहे त्या गावाला येथे सिलेक्ट करायचा आहे. सेलेक्ट केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी टोटल क्लेम जे आहे ते किती झालेले आहेत याचा आकडा सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाणार आहे. 

Leave a Comment