E Pik Pahani Yadi ई पिकची पाहणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३६ हजार रुपये जमा, यादी ताबडतोब पहा

 

E Pik Pahani Yadi: महाराष्ट्राच्या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी व तसेच दुष्काळ वाढला तर दिसून येतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कीड प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि 25% अग्रण पिक विमा कधी येणार आहे याबद्दल शंका आहे नारंग शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार 25 टक्के आगरी सारी पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे

 

पीक विमा यादी पहापीक विमा यादी

 

रब्बी हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आणि आजकाल शेतकऱ्यांना नवीन पीक लावण्यासाठी पैशांची गरज आहे. आणि या पार्श्वभूमीवर सरकार आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-पिक तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली असेल तर तुम्हाला पुढील सात दिवसात 36 हजार रुपये मिळू शकतात. ही रक्कम तुमच्या नुकसान झालेल्या क्षेत्रावर आधारित आहे. म्हणजेच तुमचे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झाले असेल तर तुम्हाला 36 हजार रुपये मिळतील. तसेच तुमचे दोन हेक्टरपर्यंत नुकसान झाले असेल तर तुम्हाला 18 हजार रुपये मिळतील. ई पिक पाहणी याडी

Leave a Comment