नमो शेतकरी योजनेचे 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार थेट बँक खात्यात होणार जमा यादीत नाव पहा mahadbt namo shetkari yojana

 

mahadbt namo shetkari yojana नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरुवात आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भात आज मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांच्या मध्येच राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना पुढील हप्ता कोणत्या दिवशी येणार.

 

4000 रुपयांच्या यादीत नाव पहा

यादी 

 

शेतकरी महा सन्मान योजना चौथा हप्ता व पाचवा हप्ता एकाच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावशे शेवटचे पावसाळी अधिवेशन या सरकारचा असणार आहे कारण की याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि अवघ्या दीड महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता तर लागली तर पाचवा हप्ता थांबेल आणि निवडणुका व्हायला सुद्धा भरपूर वेळ लागेल.

त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना अगोदर पैसे भेटावे शेतकऱ्यांची कामे व्हावे यासाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना चौथा हप्ता तर त्याची तारीख तर आलेलीच आहे. जवळ परंतु पाचवा आपल्या सुद्धा चौथे आपल्याबरोबर दिला जाणार आहे मंजुरी म्हणून एकूण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता असे दोन हप्ते मध्ये एकूण चार हजार रुपये प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत.

पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹76 कोटी जमा

लवकरात लवकर पीएम किसान योजना तुम्हाला सतरावा जर हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला हे चौथा व पाचवा सुद्धा आता भेटणार आहे. परंतु तरी पण एकदाच नमो शेतकरी योजना चौथा व पाचवा आता येईल काही चेक करून घेणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा चेक करून घ्यायला का जास्त वेळ लागणार नाही. फक्त दोन मिनिटे लागतील त्यासाठी मित्रांनो पीएम किसान च्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला बेनिफिशियल लिस्ट पाहायचा आहे बेनिफिशियल लिस्ट वर क्लिक करायचा आहे.

त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपलं राज्य निवडायला सांगेल त्या ठिकाणी मग आपले राज्य महाराष्ट्र निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा मध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल आपल्या महाराष्ट्रातला जे काही जिल्हा आहे ते तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका क्लिक करायचा आहे आणि तालुक्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं गाव क्लिक करायचा आहे गावाच्या खाली जी संपूर्ण जी काही यादी येईल ती पात्र लाभार्थ्यांची यादी आहे ती नमो शेतकरी योजना चौथ्या व पाचवी हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे.

यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तो हप्ता येईल अन्यथा येणार नाही परंतु आता त्यासाठी तीन कामे तुम्हाला कोणती बघायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे.  तुम्हाला लँड त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईलचा ओटीपी टाकून वेरिफाय करायचा आहे व्हेरिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला लँड रेकॉर्ड चा पहिला प्रॉब्लेम तिथे स्टेटस स्टेटस हे तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दाखवण्यात येतील आणि लँड आधार सीटिंग असतील तर ते तुम्हाला कोणताही हप्ता येणार नाही हे दोन्ही तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर ते तुम्हाला हप्ता येणार त्यामुळे येणारे दोन्ही  येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे काम करायचे आहेत.

तर मित्रांनो आता योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे तुम्हाला याच वेळच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजना साठी निधीची तरतूद होईल. पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचा वितरण होईल शक्यता मित्रांनो जवळपास या जुलै महिन्याच्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चौथ्या व पाचव्या पाचव्या वितरण होईल एकंदरीचे संपूर्ण जर बघितली तर जवळपास एक तारीख सांगायचं जवळपास एक तारीख फिक्स जर सांगायचं झालं तर पाच जुलै 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान योजनांच्या चौथ्या व पाचवी हप्त्याचा वितरण होऊ शकतं. 

Leave a Comment