या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हफ्त्याची तारीख जाहीर Namo shetkari yojana 4 hafta

 

Namo shetkari yojana 4 hafta काही दिवसापूर्वी सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ताह बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेल्या नाही, जसे की पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नियमाप्रमाणे एकदाच व्यतिरिक्त करण्यात येणार होता.

 

4000 रुपयांच्या यादीत नाव पहा

यादी 

 

परंतु या वेळेला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजून वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेविषयी एक मोठी घोषणा केलेली आहे. जसे की आपल्या राज्यामध्ये 90 लाख 48 हजार 90 शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना दोन कोटी बहात्तर लाख असा निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल. अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ता मिळालेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तीन हप्ते सुद्धा मिळालेले नाहीत आणि बरेच शेतकरी योजनेसाठी पात्र असून सुद्धा दुसऱ्या व तिसरा आता मिळालेला नसेल अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या चौथ्या हप्त्या बरोबरच न मिळाल्या त्याचे टोटल पैसे मिळणार आहेत.

 

म्हणूनच अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळे हप्त येण्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये एक जुलैपासून वितरित केला जाणार आहे. म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या मध्ये सर्व पैसे वाटप केले जातील अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी योजनेमध्ये नोंद केली नसेल अशा शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहे किंवा नोंदणी करत आहेत. अशा शेतकऱ्यांना हप्ते मिळत नसतील तर त्यांची एक केवायसी कम्प्लीट आहे की नाही ते चेक करून घ्यायचा आहे.

 

आणि त्याचबरोबर आपल्या बँक खातं आधार लिंक ला आहे की नाही ते पण चेक करून घ्यायचा आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर सातबारा वर काही फेरफार केली असेल तर अपडेट झालेला सातबारा नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल वर जाऊन अपडेट करून घ्यायचा आहे. बाकी हे जर तुमचे काम पूर्ण असतील तर येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला येणाऱ्या जुलै महिन्यामधल्या पहिल्या मध्ये मिळून जाईल.

 

या दिवशी पीएम किसान चा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की पी एम केसांच्या नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल कारण मागील काही दिवसांमध्ये पीएम किसानचा हप्ता व नमो शेतकरी निधीचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येत होते पण यावेळेस असे काही घडले नाही.

 

मित्रांनो नमो शेतकरी योजनेची सुरुवात 2023 मध्ये झालेली होती या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल 2023 ते 24 चा ऑक्टोबर 26 ला मिळाला तसेच या योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2023 व तिसरा हप्ता डिसेंबर 2023 ते मार्च 2024 हे हप्ते दोन्ही एकत्र 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान च्या 16 व्या हप्त्यासोबत मिळाले 28 फेब्रुवारी मित्रांनो पीएम किसान चे 2000 व नमो शेतकरी महासंघांनी दिसे 4000 असे 6000 रुपये एकत्र मिळालेले होते मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति चार महिन्याला मिळत असतात.

 

Leave a Comment