नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता या दिवशी येणार तारीख जाहीर झाली Namo Shetkari yojna update

Namo Shetkari yojna update शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आता राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना चौथ्या हप्त्याची आणि मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजना सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, याचबरोबर निधी सुद्धा वितरित झालेला आहे, परंतु मित्रांनो आता राज्यातील शेतकरी बांधवांना एकच प्रतिक्षा आहे.

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहा

शेतकरी महासन्मान योजना चौथा हप्ता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये येणार यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे चौथा हप्ता येण्यासाठी मदत नमो शेतकरी महासन्मानित योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना काय करायचे आहेत तीन महत्त्वाची नवीन कामे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत.

ती शेतकऱ्यांना पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचा आहे ती तीन कामे जर शेतकऱ्यांनी पूर्ण नाही केली तर नमो शेतकरी योजना चौथा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार नाही. नमो शेतकरी महासन्मान योजना चौथ्या आपल्याकर्ता राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र आहेत. एलिजिबिलिटी स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा आधार नंबर लागतो आहे याचबरोबर तुमचा व्हेरिफाइड मोबाईल नंबर लागतो आहे त्या ठिकाणी देऊन तुमचा ओटीपी किंवा कॅप्चा कोड भरून किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं तुमचं प्रेम किसान स्टेटस काढणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

पिक विमा 2023 मंजूर

पीएम किसान योजनेचा स्टेटस काढल्यानंतर तुमचा एलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तीन तुम्हाला कॉलम दिसणार आहे त्याच्यामध्ये लँड रेकॉर्ड चा पहिला कॉलम आहे दुसरा कॉलम आहे आधार शेडिंगचा आणि तिसरा कॉलम आहे केवायसी चा मध्ये पहिला कॉलम लँड शेडिंग म्हणजे तुमच्या नावावर जमीन आहे किंवा नाही.

आता भरपूर शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून सुद्धा प्रॉब्लेम नो दाखवत आहे. कारण की त्यांच्या आधारवर नाव वेगळे सातबारावर वेगळं आणि पासबुक वर वेगळं अशा पद्धतीने दाखवत आहे आणि हा जर प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कॉल करायचा आहे तर लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये भेट द्यायचे आहे. किंवा तलाठ्यांना भेट द्यायचे किंवा तुमचं जे काही जवळचा सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी भेट द्यायचे आहे. तिथे जर तुम्ही गेलात तर तुमचं लँड रेकॉर्ड चा प्रॉब्लेम आहे ते तुमचा करून देण्यात येईल.

दुसरा मुद्दा तुमचा आधार शेडिंगचा मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचा आता एकच प्रॉब्लेम आहे. काही शेतकऱ्यांच्या अगोदर आधार लाखात लि तू काही बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे त्या आधारला लिंक खात असलेलं तुमचं कोणत्याही खाता असू द्या ते ऑनलाईन होत आहे. भरपूर शेतकऱ्यांचे असेच प्रश्न आहेत मग त्यांना त्यांचा जर असेल तर लवकरात लवकर त्यांनी नमो शेतकरी योजना चौथा हप्ता येण्यापूर्वी त्यांनीही त्यांच्या आधारला खाता लिंक करणे अत्यंत महत्त्वाचा आहे. 

तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं तुम्ही जर अद्याप पर्यंत पीएम किसान योजनेची ही केवायसी तर केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पीएम किसान के वाय पी एम किसान केवायसी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन करून करू शकता आणि तुम्हाला जर समजत असेल तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही तुमच्या आधार ओटीपी द्वारे तुम्ही तुमची केवायसी करू शकता तर मित्रांनो हे सर्व तीन मुद्दे होते आणि या तीन मुद्द्यांमध्ये जवळपास तुमची एक केवायसी पहिला मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही जर केवायसी जर केलेली नसेल तरीही करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे दुसरा मुद्दा मध्ये तुमचा लँड रेकॉर्ड चा प्रॉब्लेम ते सुद्धा सॉल करण्यात अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा मध्ये आधार शेडिंग तुमच्या आधारला बँक खाता लिंक आहे किंवा नाही ते तीन मुद्द्या करणे अत्यंत महत्त्वाचा आहे. 

Leave a Comment