पीक विमा फॉर्म दुरुस्ती – पीक विमा अर्ज 7 दिवसात दुरुस्ती करा तरच पीक विमा मिळणार Pik vima form correction 2024

Pik vima 2024 तुम्ही पिक विमा भरलेला असेल तर अर्ज दुरुस्तीला सात दिवस तिथे मुदत मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पिक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना अर्ज दुरुस्तीचा जे काही sms त्यानंतर तुम्ही लॉगिन करून चेक करायचे आहे. जर तुमचा अर्ज दुरुस्तीला असेल तर तुम्हाला सात दिवसाच्या अर्ज दुरुस्ती करून घ्यायचे. अर्ज तर दुरुस्ती केला नाही तर तुम्हाला इथे पीक मध्ये तुमचा मिळणार नाही.

पीकविमा यादी
मध्ये नाव पहा 

Pik vima 2024 update जर तुम्ही CSC center मधून भरलेला असेल तर तुम्ही CSC center वरून फॉर्म भरलेला आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड. त्यानंतर आधार मध्ये काही बदल झालेला आहे का त्यानंतर सर्व तुम्ही स्पेलिंग वगैरे चेक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे जर एडिटला आले असेल तर चुकीचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर चेंज करून घ्या.

Pik vima form correction 2024 त्यानंतर इतर फॉर्मवर कॉर्नर यावर तिच्या क्लिक करायचं आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे तुम्ही घरबसल्या सुद्धा तुम्ही जरी सीएससी मधून भरलेला असेल तरी तू लॉगिन करून सुद्धा चेक करू शकता. तरी तो लॉगिन फॉर फार्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे काही मोबाईल नंबर टाकला होता तिथे मोबाईल नंबर आणि टाकून रिक्वेस्ट क्लिक करायचे. जर तुमच्या फॉर्मला एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकून यावरती क्लिक करायचे Pik vima new update 2024

Pik vima form edit kasa karaycha 2024 इथे दिसेल तर इथे तुम्ही जे आहे लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपलिकेशन वरती क्लिक करायचं आहे जर तुमची डॉक्युमेंट्स ऑफ लोडिंग ला आले असेल तर तुम्हाला तर शो करेल त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या चुकी पिक विमा आहे ते जमा झाला की नाही चेक करू शकता तरी तुम्ही यामध्ये तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. Pik vima kasa bharava 2024

Leave a Comment