PM किसान आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना मिळणार 17 वा हप्ता कोणतीही अट नाही ! Pm kisan 17th installment

 

पीएम किसान योजनेच्या सतरावे हप्त्या संदर्भात पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. पीएम किसान योजनेचा सतरा वा हप्ता 18 जून 2024 रोजी वितरित केला जाणार आहे. तर अशातच पुन्हा एक खुशखबर आहे यावेळेस 17 वा हफ्ता कोणत्याही अटी न लावता सरसकट सर्वांना दिला जाणार आहे.

 

२००० रुपयांच्या यादीत नाव पहा 

यादी पहा 

 

मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मागील चौदावे हप्त्यापासून प्रत्येक लाभार्थ्याला आपली इकेवायसी, लँड शेडिंग, बँक खात्याला आधार लिंक इत्यादी प्रक्रिया करून घेण्यास वेळोवेळी सांगितले जात होते. मात्र यावेळेस तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले मुळे देशातील पीएम किसान योजनेतील केवायसी केलेले आणि केवायसी ने केलेले सर्व लाभार्थी या सतरावे हप्त्यासाठी पात्र असणार आहेत.

म्हणजेच मित्रांनो सर्वच नऊ कोटी तीस लाख लाभार्थ्यांना सरसकट हप्ता दिला जाणार आहे. आणि यासाठी केंद्र सरकारने तब्बल वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता काही कारणास्तव मिळालेला नव्हता तर तो हप्ता पण यावेळेस त्यांना मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर आता राहिला विषय सतराव्या वेळी चार हजार रुपये कसे मिळणार तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे. असे दोन्ही योजनांचे 2000 प्रमाणे 4000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Leave a Comment